18.1 C
New York
Wednesday, May 8, 2024

Buy now

अखेर ठरला… बीड लोकसभा मतदार संघाचा उमेदवार..!

अखेर ठरला… बीड लोकसभा मतदार संघाचा उमेदवार..!

शेवटी तुतारी कोणाच्या हाती पहा…

बीड प्रतिनिधी – शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. बीडमधून शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

विजयाचा निर्धार पक्का करून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारीची चर्चा ही ज्योती मेटे यांची होती. शरदचंद्र पवार पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळांनी दिलेल्या मान्यतेनुसार आज ही अधिकृत उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!