14.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

वंचित बहुजन आघाडी कडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर..!

  • वंचित बहुजन आघाडी कडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर..!
  •  🔲 उपसंपादक -दिपक वाघमारे 
  •  बीड प्रतिनिधी:-बीड लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार कोण असेल? याची उत्सुकता आता संपलेली आहे.
  •  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशोक हिंगे यांच्या उमेदवारीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

 

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!