15.5 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची उद्या अंबाजोगाई येथे जाहीर सभा.!


  • पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची उद्या अंबाजोगाई येथे जाहीर सभा.!
  • 🔲उपसंपादक-दिपक वाघमारे
  • बीड प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या दिनांक 7 मे रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी जाहीर सभा होणार असून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • बीड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून बजरंग बप्पा सोनवणे, महायुतीकडून पंकजा मुंडे तसेच वंचित कडून अशोक हिंगे निवडणूक लढवत असून यातून बीड लोकसभेसाठी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान आंबाजोगाई येथील सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही उपस्थित राहणार आहेत.
  • पंतप्रधान मोदी अंबाजोगाई येथील सभेतून नेमकं काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सभेनिमित्त अंबाजोगाई येथे तसेच सभेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून व पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!