15.5 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

ऐतिहासिक सत्ता परिवर्तन सभेस उपस्थित राहून विजयाचे साक्षीदार व्हा -बालाजी जगतकर

  • हम भी आयेंगे लाखो से देखना अपनी आखो से…
  • ऐतिहासिक सत्ता परिवर्तन सभेस उपस्थित राहून विजयाचे साक्षीदार व्हा -बालाजी जगतकर
  • बीड (प्रतिनिधी ) बीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या बीड शहरत होत असलेल्या श्रद्धेय अँड‌.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सत्ता परिवर्तन सभेस लाखोच्या संख्येने उपस्थित राहून विजयाचे साक्षीदार व्हा असे आवाहन जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख बालाजी जगतकर यांनी केले आहे.
  • बीड लोकसभा निवडणुकीचा तिसरा म्हणजे अंतिम टप्पा चालू असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा प्रचारही जोरात चालू आहे अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथील विराट सभेनंतर उद्या दिनांक 8 मे रोजी माने कॉम्प्लेक्स परिसरातील पारस नगरी ग्राउंड वर श्रद्धेय अँड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांची भव्य ऐतिहासिक सत्ता परिवर्तनाची नांदी ठरणारी सभा होत आहे जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहून विजयाचे शिल्पकार व्हाव अशा आवाहन बालाजी जगतकर यांनी केले असून हम भी आयेंगे लाखो से देखना अपनी आखो से… म्हणत विरोधकांना चारी मुंड्या चित्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे बटालियन सज्ज असल्याचे सांगितले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!