27.5 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

बजरंग बप्पा सोनवणे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणा – स्वप्निल मोरे

बजरंग बप्पा सोनवणे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणा – स्वप्निल मोरे

शेतकरी पुत्रासाठी शेतकरी पुत्राचे आव्हान.

बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणायचे आहे यासाठी सुपुत्र सौरव सोनवणे यांचा झंझावात दौरा सुरु आहे या दरम्यान सौरव सोनवणे हे महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे आले असता त्यांना स्वप्नील मोरे यांनी सांगीतले की या वर्षी बप्पांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणायचे आहे असे बोलताना म्हटले. बजरंग बप्पा सोनवणे यांना लीड मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे शेतकरी पुत्र स्वप्नील मोरे यांनी बोलताना म्हटले आहे. शेतकरी पुत्रासाठी शेतकरी पुत्राचे आव्हान.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!