27.5 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

बीड भाजपा अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी सलिम जहागिरदार

  • बीड भाजपा अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी सलिम जहागिरदार
  • बीड प्रतिनिधी:-भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक बीड तालुकाध्यक्षपदी सलिम जहागिरदार यांची नियुक्ती मा.खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवुन निवड करण्यात आली.
  • तालुक्यातील चौसाळा येथिल सलिम जहागिरदार यांची बीड भाजपा अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेद्रं मस्के, बीड जिल्हा सरचिटणिस सर्जेराव तांदळे, राज्याचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष सलीम जहाँगिर,जिल्हाध्यक्ष जे.डी.शहा ,कृषी उत्तपन्न बाजार समितीचे संचालक शरद झोडगे,भाजपा अनुसुचित मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांची उपस्थिती होती.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे तर भाजपा पदाधिकार्याच्यां वतीने त्यांचे ठिकठिकाणी सत्कार करण्यात आले .

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!