27.5 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

जि प प्रा शाळा अंधापुरी घाट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त महामानवाला अभिवादन.!

  • जि प प्रा शाळा अंधापुरी घाट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त महामानवाला अभिवादन.!
  • 🔲 उपसंपादक-दिपक वाघमारे 
  • बीड प्रतिनिधी : बीड तालुक्यातील अंधापुरी घाट येथे जि प प्रा शाळा या ठिकाणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली.
  • जयंती निमित्त शाळेचे मुख्याध्यापक वाघ सर,जगदाळे सर,जाधव सर,शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.मुख्याध्यापक वाघ सर,जगदाळे सर व जाधव सर यांनी जयंती निमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, फुले अर्पण करून व नारळ फोडून सर्वांनी जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन केले.

 

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!