18.1 C
New York
Wednesday, May 8, 2024

Buy now

गेवराईचा हाडाचा कलाकार व विनोदाचा बादशहा गेला..

  • गेवराईचा हाडाचा कलाकार व विनोदाचा बादशहा गेला..
  • जेष्ठ कलाकार विठ्ठल वादे हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू.
  • गेवराई दि.प्रतिनीधी :- सोमनाथ मोटे सह शाम जाधव
  • गेवराई शहरातील प्रसिद्ध कलाकार विठ्ठल वादे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने तीन दरम्यान ज्योत मावळली..गेवराई शहरात लोकगित, शाहिरी, लेखणी भजन मंडळ तसेच गेवराई गिताजंली मेळ्याचे ते जनक म्हणून ओळखले जात होते .
    त्यांना आज रात्री ७:३० वा गेवराईचा चिंतेश्वर स्मशानभूमी अंतीम संस्कार करण्यात येणार आहे..
    त्यांचा प्रच्शात पत्नी,मुलगा,दोन सुन ,दोन मुली जावाई नातं नातंवड आहे
    गेवराई शहरातील हाडाचा कलाकार विठ्ठल वादे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू नंतर मोठी हानी न भरुन निघणारी आहे गेवराई हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!