18.5 C
New York
Wednesday, May 8, 2024

Buy now

रेवकी येथील २३ वर्षीय तरुणी हरवली आहे.. आढळून आल्यास गेवराई पोलीसांशी संपर्क करावा

रेवकी येथील २३ वर्षीय तरुणी हरवली आहे.. आढळून आल्यास गेवराई पोलीसांशी संपर्क करावा 

दि.१२ सोमनाथ मोटे सह शाम जाधव

गेवराई तालुक्यातील रेवकी येथील तरुणी संगीता प्रकाश जाधव वय 23 वर्ष रा. रेवकी ता.गेवराई जि. बीड ही तरुणी दि. 07/02/2023 रोजी पासून घरातून निघून गेलेली आहे. सदरची तरुणी हरवली असल्याची तक्रार गेवराई पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असुन हरवलेल्या तरुणीच्या अंगावर पिवळ्या रंगाची साडी असुन रंग सावळा तर स्वाभाव भोळसर आहे. तरी सदर तरुणी मिळून आल्यास किंवा दिसल्यास पोलीस ठाणे गेवराई संपर्क क्र 02447- 262100 व पोलीस काॅन्सटेबल हंबार्डे मो. क्रं 70204 17659 यांच्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यास योग्य तज बक्षीस देण्यात येईल असे नातेवाईक व पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!