19.8 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

गेवराईचे सुप्रसिद्ध व्यापारी अशोक सेठ तोष्णी वाल यांचे निधन     

गेवराईचे सुप्रसिद्ध व्यापारी अशोक सेठ तोष्णी वाल यांचे निधन     

गेवराई – दि . (प्रतिनिधी ) – सोमनाथ मोटे सह शाम जाधव..

गेवराईचे येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी तथा शेकडो वेळेस रक्तदान करणारे रक्तदाते अशोक सेठ तोष्णीवाल यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी शनि दि ७ ऑक्टो रोजी दुपारी गेवराई येथे अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी, मुले – मुली, नातवंडे असा परिवार आहे .त्याच्या पार्थिवावर रविवार दि ८ऑक्टो रोजी सकाळी ८ वा अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत . त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . कुणाही गरजु व्यक्तिला रक्ताची कमी भासली तर त्यांनी त्वरित धावून जाऊन रक्तदान केल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत .

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!