23.7 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

नेकनुर ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक 3 मधुन चंद्रकांत नन्नवरे निवडणुक लढवणार. .

नेकनुर ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक 3 मधुन चंद्रकांत नन्नवरे निवडणुक लढवणार…

बीड प्रतिनिधी – सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा रणधुमाळ सुरुवात झाले आहे यातच नेकनुर ग्रामपंचायत निवडणूक लागण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. नेकनूर ग्रामपंचायत येथील निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांची वर्णी लागलेली आहे. यातच सरपंच पदासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत परंतु ग्रामपंचायत सदस्य साठी वार्ड क्रमांक तीन मधून चंद्रकांत नन्नवरे गोरगरिबांच्या सतत मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात आहे.

पूर्ण नेकनूर परिसराला कुठेही अडीअडचणीत मदत करतात. तसेच आपल्या छोट्या व्यवसायातून सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. पाठीमागील काळामध्ये वार्ड क्रमांक तीनचा कसलाही विकास झालेला नाही म्हणून या निवडणुकीमध्ये चंद्रकांत नन्नवरे यांनी विचार करून वार्ड क्रमांक तीन चा विकासासाठी वार्ड क्रमांक तीन मधून सदस्य पदासाठी निवडणूक लढवणार असल्याचे माऊलीने न्युज शी बोलताना सांगितले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!