18.1 C
New York
Wednesday, May 8, 2024

Buy now

जिजासाहेब पट्टे बेलगावकर यांचे वयाच्या 78 व्या वर्षी  निधन 

  • जिजासाहेब पट्टे बेलगावकर यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन 
  • दि .५ प्रतिनिधी-सोमनाथ मोटे सह शाम जाधव
    =============================
    गेवराई तालुक्यातील बेलगाव येथील सेवानिवृत्त जिजासाहेब एकनाथ पट्टे यांचे दि५ऑक्टो रोजी आज सकाळी ११वाजतेचा दरम्यान निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ७८वर्ष होते.त्यांच्या पश्चा त पत्नी, ३मुले,सुना,नातवंडे,भाऊ,पुतणे,पुतण्या असा मोठा परिवार आहे यांच्या पार्थिवावर आज गेवराई चा चिंतेश्वर स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!