13.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गुगळी धामणगाव चे एकदिवसीय लक्षणीय उपोषण…

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गुगळी धामणगाव चे एकदिवसीय लक्षणीय उपोषण…

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- लाखन शेरे 

सकल मराठा समाज गुगळी धामणगाव आयोजित जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ व मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा एकदिवसीय लक्षणिय उपोषण गुगळी धामणगाव येथे करण्यात आले आहे. यावेळी उपथित सरपंच अतुल भैया डख, उप सरपंच गणेश काटक, गावचे पोलीस पाटील अशोक राव डख ,नाना बोबडे , आबा डेंगळे ,भगवान राव डख , अरुण आबा डख , बाळू डख, अर्जुन शिंदे , संजू गोरे, संतोष शेळके, संतोष डख ,लखन शेरे ,राम काका डख, हनुमान काटकर ,सुरेश पोळ, नारायण जाधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!