12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

सावरगाव घाट येथून 30 वर्षीय महिला बेपत्ता..

  • सावरगाव घाट येथून 30 वर्षीय महिला बेपत्ता..
  • बीड वार्ताहर : बीड तालुक्यातील मौजे सावरगाव घाट येथील 30 वर्षीय महिला दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी बेपत्ता झालेली आहे.
  • स्वाती धोंडीबा वाघमारे रा.सावरगाव घाट ता जि बीड असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव असून बेपत्ता महिला ही मतिमंद असून घरातील नातेवाईकांना काही न बोलता दि 22 ऑगस्ट 2023 रोजी सावरगाव घाट येथून बेपत्ता झालेली आहे.
  • नातेवाईकांनी बेपत्ता महिलेचा इतरत्र शोध घेतला मात्र त्या मिळून न आल्याने नेकनूर पोलिसात दि,9 सप्टेंबर 2023 रोजी महिलेच्या नातेवाईकांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. बेपत्ता महिला कोणास आढळून आल्यास- 9359535397,8381049885,8010422088 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!