राष्ट्रीय छावा संघटनेच्या जळगाव बुलढाणा जालना जिल्हा संपर्कप्रमुख पदी मा श्री रविंद्र लक्ष्मण जाधव नियुक्ती…!

0
106

राष्ट्रीय छावा संघटनेच्या जळगाव बुलढाणा जालना जिल्हा संपर्कप्रमुख पदी मा श्री रविंद्र लक्ष्मण जाधव नियुक्ती…!

महाराष्ट्र उपसंपादक – राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री गंगाधर नाना काळकुटे साहेब यांच्या आज्ञेनुसार व मा श्री निखिल दादा गोळे पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री रविंद्र लक्ष्मण जाधव यांची जळगाव बुलढाणा जालना संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली तरी संपूर्ण परिसर मधुन व जळगाव बुलढाणा जालना जिल्हा तुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांनी आजपर्यंत केलेला सामाजिक कार्याची दखल घेऊन व समाजासाठी कार्य करण्याची तळमळ पाहून त्यांची राष्ट्रीय छावा संघटनेच्या जळगाव बुलढाणा जालना जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

रवींद्र जाधव यांची संपर्कप्रमुख पदी निवड झाल्यामुळे त्यांच्यावर जळगाव बुलढाणा आणि जालना जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here