9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केज मतदार संघातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन साधला नागरिकांशी संवाद..!

माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केज मतदार संघातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन साधला नागरिकांशी संवाद..!

केज/ प्रतिनिधी – माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केज मतदार संघातील ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट देऊन नागरिकां समवेत संवाद साधला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील दैठणा आणी राजेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय मधील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सदरील सदिच्छा भेट देण्यात आली.यावेळी त्यांच्या सोबत विठ्ठल वैरागे,मगर हे सोबत होते.ग्रामपंचायत कार्यालय राजेगाव यांच्या वतीने मा.आ.पृथ्वीराज साठे यांचा सत्कार उपसरपंच ॲड.प्रवीण मेटे यांनी केला.यावेळी गावातील संजीवन मेटे, उमेश दौंड,मनोज मेटे, पोपट मस्के,दिनकर मेटे, युवराज कदम,श्रीराम मेटे, अशोक मेटे,विलास सोनवणे व गावातील तरुणांनी नागरिकांनी माजी आमदार साठे साहेब यांचा शाल,श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर मा.आ.पृथ्वीराज साठे यांनी प्राध्यापक बापू मेटे यांच्यासह गावातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!