9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

गेवराईचे उद्योजक श्रीपाल गंगवाल महाराज यांचे निधन..

गेवराईचे उद्योजक श्रीपाल गंगवाल महाराज यांचे निधन..

दि.३ प्रतिनिधी सोमनाथ मोटे सह शाम जाधव

पंचालेश्वर नंदिश्वर दिंगबरजैन मंदिरचे माजी अ ध्यक्ष,सरस्वती मंदीर व भगवान महावीराच्या म हावीर नगर येथील मंदीराचे व हित आश्रमचे सं चालन करणारे गंगवाल परिवाराचे आधार स्तंभ व गंगवाल उद्योग समुहाचे उद्योजक श्रीपालगंग वाल हे मुनीदिक्षेनंतर ऐश्वर्य सागरजी महाराज झाले होते .

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर नजिकच्या सोनागिरी येथे सल्लेखना पूर्ण करून त्यांचे ३ऑक्टो रोजी पहाटे निधन (समाधी )झाले त्यांच्या जाण्याने समस्त आध्यात्मिक जगतासन भरणारीपोकळी निर्माण झाली आहे .श्रीपाल गंगवाल हे उद्योज क होते .त्यांनी १४ महिन्यापूर्वी महाराज होण्या ची दिक्षा घेऊन गृहस्थाश्रम त्याग केला उद्योज क श्रीपाल गंगवाल महाराज यांचे निधन

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!