7.1 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

भाजपा नेत्या मा. पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर छापा. 

भाजपा नेत्या मा. पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर छापा. 

बीड प्रतिनिधी – भाजप नेत्या पंकजा ताई मुंडे / पालवे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर GST विभागाने कारवाई केली आहे. GST विभागाने हा छापा टाकला आहे.

पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असणाऱ्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाने कारवाई केली आहे.

पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर आज सकाळपासून कारवाई होत आहे. जीएसटी थकवल्या प्रकरणी जीएसटीचे अधिकारी हे सकाळी दहा वाजल्यापासून वैधनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये चौकशी करत आहेत.नेमक्या कोणत्या प्रकरणात ही चौकशी होतेय? याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र जीएसटीचे अधिकारी सकाळपासून वैजनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात चौकशी करत आहेत.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!