14.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

दीपा मुधोळ-मुंडे बीडच्या नव्या जिल्हाधिकारी..!

 दीपा मुधोळ-मुंडे बीडच्या नव्या जिल्हाधिकारी..!

♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे

मागील काही दिवसापासून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली होणार असल्याची चर्चा होती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची बीड चे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होणार असल्याच्या चर्चा होत्या परंतु दीपा मुधोळ- मुंडे यांची बीड च्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे या 2011 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या,आता अखेर त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर दीपा मुधोळ- मुंडे यांची बीड च्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!