24.5 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

परिस्थितीवर मात करत शेतकऱ्याच्या कन्येची उतुंग भरारी.!

  • परिस्थितीवर मात करत शेतकऱ्याच्या कन्येची उतुंग भरारी.!
  • पाटोदा प्रतिनीधी: सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विध्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेतात.खरतर अशा परीक्षांना सामोरे जातात.यात अनेकांना अपयश पदरी पडत तर काहीना यश मिळत. पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी गावच्या एका मुलीने मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे.या मुलीने फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात कु. कोमल अप्पाराव भोंडवे यांचे लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश.
  • कोमल ही बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी या गावची एका सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे.हालाकीच्या परिस्थितीतुन शिक्षण घेत संघर्ष करत तिने आई वडिलांचे व गावचे नाव रोशन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या पदभरतीमध्ये तिने भजक या प्रवर्गातुन मुलींमधून महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक पटकवलेला आहे.तिच्या या घवघवीत यशा बद्दल सर्वच स्थरातुन तीचे कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल तिच्या कुटूंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गावकऱ्यांनी त्यांच्या कुटूंबाचे व तीचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिलेल्या आहेत.
  • कु. कोमल भोंडवे यांनी अभ्यासात ठेवलेले सातत्य आणि कठोर मेहनत यामुळे त्यांनी MPSC आयोग द्वारे सब रजिस्ट्रार ही पोस्ट मिळवली. याचं हे यश मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
  • स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र अध्यक्ष राहुल कवठेकर

_________________________

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!