24.5 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा- वंजारे

  • ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा- वंजारे
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
  • बीड दि,10:-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष: ॲड बाळासाहेब आंबेडकर यांची बीडमध्ये महासभा होत आहे सदरील सभा शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे (११) ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वाजता होत आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन वंचितचे वंजारे बुद्धभुषण यांनी केले.
  • वंचित समूहाला सत्तेत घेऊन जाण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर अहोरात्र लढा देत आहेत येणारा काळ प्रत्येक समाजासाठी कठीण असणार आहे कठीण काळ येऊ द्यायचं नसेल तर बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव पर्याय आहेत ही बाब आता वंचित समूहाच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी न डगमगता वंचित समूहाने उभा राहावे.
  • येळंब(घाट),नेकनुर,कुंभारी, वडगाव,, बाळापूर, चाकरवाडी, सोननपेठ,कारेगव्हाण या गावातील तसेच परिसरातील सर्व बाळासाहेब समर्थकांनी बीडमध्ये होत असलेल्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या महासभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!