32.4 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

केकतपांगरी घरात सर्पदंश झालेल्या महिलांची प्रकुती चिंताजनक…

केकतपांगरी घरात सर्पदंश झालेल्या महिलांची प्रकुती चिंताजनक…

बीड जिल्ह्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे ..

गेवराई दि. सोमनाथ मोटे सह शाम जाधव

गेवराई तालुक्यातील केकतपागंरी येथील वर्षा दत्ता पोटे वय 21 रा.केकतपांगरी ता.गेवराई जि बीड असे सर्प दंश झालेल्या गावात लाईट नव्हती म्हणून घरात बसली होती त्यांचं ठिकाणी सर्पदंश झाला आहे महिलेचे नाव असुन गेवराईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डॉ. नोमिनी यांनी तीची प्रकुती चिंताजनक असल्याचे सांगितले व पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे असे सांगितले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!