26.6 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

केज -कंळब रोडवर चिंचोली पाटी वर टायर जाळून मराठा आरक्षणा साठी अंदोलन.

केज -कंळब रोडवर चिंचोली पाटी वर टायर जाळून मराठा आरक्षणा साठी अंदोलन.

केज प्रतिनिधी: 
अंतरवाली सराटी येथील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन मराठा आरक्षणासाठी केज तहसीलदार यांना निवेदन देऊन दिनांक 15 रोजी केज कळंब रोडवरील चिंचोली पाटी येथे भोपला, हाद गाव,वरपगाव, चिंचोली माळी येथील सकळ मराठा बांधवांनी भोपला ते चिंचोली फाटा, भव्य मोटरसायकल रॅली काढून रस्त्यावर मोठ मोठे टायर जाळून रस्ता अडवला व जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीचे डॉ. उत्तम खोडसे, छावा जिल्हाध्यक्ष शिवाजी दादा ठोंबरे, जय दत्त गलांडे, ऋषिकेश गलांडे, किशोर थोरात यांच्यासह भो पला येथील बालासाहेब चंदनशिव, मनोज कुमार चंदनशिव, प्रमोद जाधव, मनोज गोंड इत्यादींनी आपले विचार मांडले. तसेच 1994/ 95 ला तत्कालीन शासनाने ओबीसी समाजाला एक ओळीचा जीआर काढून आरक्षण कसे दिले व मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज चे शासन आयोगाच्या नावाखाली मराठा समाजाची कशी दिशाभूल करत आहे, याची पोल खोल डॉक्टर मारुती चंदनशिव यांनी आपल्या विचारातून करून दाखवली.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!