संजय गांधी निराधार योजना समिती तालुका सदस्य पदी दत्ता गिरी यांची निवड
गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांनी दिला सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय
बीड प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील ताकडगाव येथील सर्व सामान्य कार्यकर्ताला न्याय,
गेवराई तालुक्यातील ताकडगाव येथील कार्य, सम्राट आमदार आदरणीय श्री लक्ष्मण आण्णा पवार यांचे कट्टर समर्थक,दत्ता गिरी यांची संजय गांधी निराधार योजनेच्या गेवराई तालुका,सदस्य पदी निवड या निवडी बद्दल सर्व स्तरातील लोकांनी अभिनंदन केले ,यावेळी दत्ता गिरी यांनी सांगितले की मी एक सर्व सामान्य कार्यकर्ता आहे ,परंतु गेवराई तालुक्यांचे कर्तव्य दक्ष कार्य सम्राट आमदार आदरणीय श्री लक्ष्मण आण्णा पवार यांनी माझ्या सारख्या सर्व सामान्य व्यक्तीला न्याय,दिला,व सर्व सामान्य माणसाला न्याय फक्त गेवराई चे पाटीलच देऊ शकता, या पदामार्फत आमदार साहेब यांच्या आदेशानुसार गेवराई तालुक्यातील सामान्यातील सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत राहणार, असल्याचे मत दत्ता गिरी यांनी व्यक्त केले आहे, याप्रसंगी आज त्यांचा बीड येथे सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित, लक्ष्मण आण्णा पवार यांचे खंदे समर्थक अशोक मामा घोलप, बंजारा समाजाचे युवा नेते सुरेश पवार, वडवणी तालुक्याचे युवा नेतृत्व परमेश्वर गोंडे पाटील, युवा पत्रकार अंकुश गवळी आदी उपस्थित होते,