8.9 C
New York
Thursday, November 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

IPS पंकज कुमावत यांच्या दबंग कारवाई मुळे नेकनुर रोडने घेतला मोकळा श्वास….!

IPS पंकज कुमावत यांच्या दबंग कारवाई मुळे नेकनुर रोडने घेतला मोकळा श्वास….!

 

पंकज कुमावत नेकनुर मध्ये येऊन कारवाया करतात, नेकनुर पोलीस काय करतात ?

नेकनुर प्रतिनिधी – मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या IPS पंकज कुमावत यांच्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. नेकनुर रस्त्यावर मध्येच असणाऱ्या मोटार सायकल यांच्यावर कारवाई केली आहे, त्यामुळे नेकनुर रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.पंकज कुमावत नेकनुर मध्ये येऊन कारवाया करतात, नेकनुर पोलीस काय करतात असे प्रश्न चिन्ह निर्माण झालेले पहायला मिळत आहे, तसेच नेकनुर रस्त्यावर अस्तावेस्त असणाऱ्या गाड्या उभा असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

        सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कुमावत हे काही कामानिमित्त नेकनुर या ठिकाणी आले असता त्यांनी कारवाईचा दनकाच सुरु केला. थेट नेकनुर पोलिस यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली आहे. असाच जर पोलिस अधिकाऱ्यांना प्रतिसाद मिळाला तर केज नेकनुर मांजरसुंबा रस्तावर वाहतूक कोंडी होनार नाही. नेकनुर मध्ये असेच झाले तरच अतिक्रमण थांबेल. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनुर पोलिसांनी केली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!