20.2 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

गेवराईचे दंबग पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांची बदली ..

गेवराईचे दंबग पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांची बदली ..

धनंजय फराटे गेवराई पोलीस स्टेशनचेनु तन पोलिस निरीक्षक 

गेवराई प्रतिनिधी – सोमनाथ मोटे

गेवराई पोलिस ठाण्याचा कारभार गेल्या दिड वर्षा पासुन चांगल्या प्रकारे चालवण्यात पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूवलवार यांना यश आले होते तसेच अतिषय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे आज दूपारी पोलिस मुख्यालयातून अनेकांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत तसेच वाहतूक शाखा बीड यांची जबाबदारी रविंद्र पेरगूलवार यांना देण्यात आली आहे तसेच माजलगाव शहर येथिल पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांची बदली गेवराई याठिकाणी झाली असुन ते आता गेवराई पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारतील .

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!