22.5 C
New York
Sunday, May 19, 2024

Buy now

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वर नितीन धांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…!

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वर नितीन धांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…!

 

बीड जिल्हा प्रतिनिधी – चंद्रकांत नन्नवरे 

 

बीड प्रतिनिधी – शिवसेनेचे बीड जिल्हा संघटक नितीन भैय्या धांडे यांचा आज वाढदिवस होता. मुंबई येथील मातोश्री या ठिकाणी शिवसेनेचे बीड जिल्हा संघटक नितीन भैया धांडे गेले असता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी दिल्या. शुभेच्छा देते वेळेस त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. अतिशय जोमाने बीड जिल्ह्यामध्ये नितीन भैया धांडे यांचे काम आहे. यावेळी शिवसेना सचिव अनिल देसाई, शिवसेना नेते अरविंद सावंत, शिवसेना उपनेते सुषमा अंधारे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!