लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान
- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान
- 🔲उपसंपादक-दिपक वाघमारे
- मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे.
- चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
- नंदुरबार – ३७.३३ टक्के
- जळगाव- ३१.७० टक्के
- रावेर – ३२.०२ टक्के
- जालना – ३४.४२ टक्के
- औरंगाबाद – ३२.३७ टक्के
- मावळ -२७.१४ टक्के
- पुणे – २६.४८ टक्के
- शिरूर- २६.६२ टक्के
- अहमदनगर- २९.४५ टक्के
- शिर्डी -३०.४९ टक्के
- बीड – ३३.६५ टक्के
error: Content is protected !!