12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

गूढ आवाजाने बीड शहर हादरले.!

  • गूढ आवाजाने बीड शहर हादरले.!
  • बीड दि, 6:- बीड शहरातील अनेक भागात मंगळवारी दिनांक-6 साधारण,रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी गुढ आवाज झाला अचानक झालेल्या आवाजामुळे शहरातील नागरिक, लहान बालके,वयोवृद्ध भयभीत झाले असून त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
  • हा आवाज नेमका कशाचा आहे हे मात्र अद्याप समजू शकले नाही.बीड जिल्ह्यात यापूर्वी अनेक वेळा असे गूढ आवाज झाले आहेत, दरम्यान, बीड शहरात मंगळवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी बीड शहरात मोठा आवाज झाला, त्यामुळे अनेकांच्या घरातील खिडक्या व दरवाजे तसेच भांडी हादरली यामुळे शहरातील नागरिकांना भूकंप असल्याचे जाणवले या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!