24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिवसेना (उभाठा)जिल्हा उपप्रमुखपदी अजिनाथ खेडकर यांची वर्णी.!

  • शिवसेना (उभाठा)जिल्हा उपप्रमुखपदी अजिनाथ खेडकर यांची वर्णी.!
  • तालुकाभरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत..
  • शिरूर कासार :—-तालुक्यातील घाटशीळ पारगावचे माजी सरपंच तथा शिवसैनिक अजिनाथ खेडकर यांची परवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार यांच्या सुचनेने मा. जिल्हाप्रमुख परमेश्वरजी सातपुते यांनी दि.07 जानेवारी रोजी जिल्हा उप प्रमुख पदाची सूत्रे मातोश्रीच्या आदेशाने नियुक्ती केली असून तालुक्यासह जिल्हाभरात आनंद उत्सवं साजरा केला जातं असून त्यांचे ठिक ठिकाणी स्वागत करून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
    तुमचे काम चांगले असेल आणि निष्ठावान असाल ना तर न्याय मिळतोच त्याच न्यायाने मातोश्री वरून आदेश आला आणि एका सामान्य शिव सैनिक थेट जिल्हा उप प्रमुख झाला. अत्यंत सामान्य परस्थितीतून गेल्या २९ वर्षांपासूनचे एक निष्ठ शिव सैनिक असणारे अजिनाथ खेडकर यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून जिल्ह्यात काम करण्याची संधी देऊन तळा गळातील शिव सैनिकाना बळ देण्यासाठी अजिनाथ खेडकर सारखा उप प्रमुख देऊन शिवसेना वाढीस हातभार लावल्याची जनमाणसांत चर्चा ऐकवायस मिळत होती.आजिनाथ खेडकर यांचा जन्मभुमित घाटशिळ पारगाव येथे मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला…त्या प्रसंगी घा.पारगावचे मा.सरपंच वैजिनाथ खेडकर ग्रा.मेंबर अर्जुन साहेब खेडकर युवा उद्योजक आशोक विष्णू खेडकर.मा.उप सभापती राजेंद्र विठ्ठल खेडकर मा.प स.प्रकाश खेडकर..मा सरपंच मोहन खेडकर..मा..चेरमण परमेश्वर घोडके पाणी पुरवठा चेरमन उध्दव खेडकर देवीदास खेडकर व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते…

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!