राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बीड येथे होनार जाहीर सभा !
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बीड येथे होनार जाहीर सभा..!
- 27 तारखेच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा – बजरंग (बप्पा)सोनवणे
- बीड दि,२५ :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड येथे 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आयोजीत जाहीर सभा ही बीड जिल्ह्याच्या विकासाची अस्मिता अन सन्मानाची दुष्काळ मिटवण्याची आहे. रविवार दि. 27ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा.स्थळ स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांनी असे आवाहन केले आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते, पदाधिकारी,सेल पदा अधिकारी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब, बजरंग सोनवणे यांच्या वर जिवापाड प्रेम करणाऱ्या सर्व केज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड येथे 27ऑगस्ट रोजी होणाऱ्या आयोजीत जाहीर सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची अस्मिता अन सन्मानाची दुष्काळ मिटवण्याची आहे.तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केज तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सर्कल मधुन मोठ्या संख्येने सभेला उपस्थित रहावे असे आवाहन बजरंग सोनवणे यांनी केले आहे.
error: Content is protected !!