प्रतीक्षा तावरेचे बारावी परीक्षेत घवघवीत यश..
बीड- सध्या राज्यभरात बारावीचा निकाल जाहीर झाला आहे यात पुन्हा एकदा मुलींनी मुसंडी मारल्या चा पाहायला मिळत आहे त्यातच बीडच्या प्रतीक्षा हरिदास तावरे हिनेदेखील 81.50% मिळून घवघवीत यश मिळवला आहे तिच्या या यशामुळे तिचं कौतुक केलं जात आहे.
बारावीचा सध्या निकाल लागलेला असून बीडच्या पाटोदा तालुक्यात असलेलं दासखेड गावची प्रतीक्षा हरिदास तावरे अत्यंत छोट्या गावात अभ्यास करून आपलं बारावीचं यश तिने खेचून आणला आहे यामुळे तावरे यांच्या कुटुंबात आनंद व्यक्त केला जातोय मुलीचे व प्रतीक्षाने या छोट्याशा गावात अभ्यास करून बारावीत घवघवीत यश मिळवल्याने गावातही प्रतीक्षाच मोठं कौतुक केलं जात आहे.