जि.प.प्रा.शाळा वैजाळा ठरली पाटोदा तालुक्यातील आदर्श शाळा
- जि.प.प्रा.शाळा वैजाळा ठरली पाटोदा तालुक्यातील आदर्श शाळा
- पाटोदा प्रतिनधी: पाटोदा येथे पि . व्हि . पी कॉलेज पाटोदा येथे तालुकास्तरीय समूहीक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या मध्ये तालुक्यातील वैजाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे शाळेला गावाचा आधार गावाला शाळेचा अभिमान आसावा असे काम शाळेने केलेले आहे या स्पर्धांमध्ये अनेक शाळा सहभागी झाले होत्या या मध्ये
- या सामुहिक नृत्य स्पर्धात जि.प.प्रा.शाळा वैजाळा पाटोदा तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून, अभिमान वाटून, तालुक्यातून सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले आहे. आणि या शाळेची निवड जिल्हास्तरीय स्पर्धा साठी निवड झाली. मार्गदर्शक गट.शि.अधिकारी गव्हाणे साहेब,विस्तार अधिकारी रहिंज सर,दासखेड केंद्राचे केंद्र प्रमुख धांडे सर , केंद्रीय मुख्याध्यापक कोकाटे सर, शाळेचे मुख्याध्यापक वाघिरे सर आणि मार्गदर्शका अष्टपैलू व्यक्तिमत्व सुतार मॅडम चे आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शाळेच्या कामगिरी बद्दल वैजाळा गावातील सर्व समस्त नागरीक यांनी शुभेच्छा देऊन पुढील स्पर्धा साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
error: Content is protected !!