अतिवृष्टीमुळे शेतकरी,कष्टकरी,मोलमजुरी आणि हातावर पोट असणारा मजूर हतबल – राम वाघमारे
- अतिवृष्टीमुळे शेतकरी,कष्टकरी,मोलमजुरी आणि हातावर पोट असणारा मजूर हतबल – राम वाघमारे
- बीड प्रतिनिधी : सामान्य कष्टकरी,कामगार,मोलमंजुरी करुण जगणारा मजूर गेल्या अनेक दिवसापासून पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे हतबल झाला आहे.
- गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी चालू आहे.. यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.. आणि शेतकऱ्यांच्या शेतीचे व पीकांचे यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे..तसेच हातावर पोट असणाऱ्या मजुराला या सततच्या पावसामुळे हाताला काम मिळत नाही.. त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे..तरी स्थानिक आमदार व खासदार तसेंच इतर लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर उपाययोजना करुन तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्याला तसेच मजूर वर्गाला आर्थिक मदत करावी..
error: Content is protected !!