जि.प.प्रा.शाळा वैजाळा विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
- जि.प.प्रा.शाळा वैजाळा विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
- जि.प.प्रा. शाळा वैजाळा मराठी शाळा ही गुणवत्तेत ठरली पाटोदा तालुक्यात अव्वल.
- पाटोदा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी मधील विद्यार्थ्यांनी 9 पैकी पाञ 4 शिष्यवृत्तीधारक 2 सिद्धी गोकुळ ढास आणि यशश्री संजय येडे मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन करत गावाचे नाव उज्वल केले आहे.
- या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पाटोदा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. बोदार्डे साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी श्री प्रशांत शिंदे साहेब, दासखेड केंद्राचे केंद्र प्रमुख घुमरे साहेब, केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री बांगर साहेब, तसेच केंद्रातील सर्व आदरणीय शिक्षक वर्ग, ग्रामस्थ वैजाळा ,व शाळेचे मुख्याध्यापक हजारे सर यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. 💐💐💐💐💐
error: Content is protected !!