माझी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा निर्णय:, योगेश क्षीरसागर यांना दिला पाठिंबा.
- माझी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा निर्णय:, योगेश क्षीरसागर यांना दिला पाठिंबा.
- बीड प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज अखेर मोठा निर्णय घेतला आहे त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉ योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का समजला जात आहे.
- बीड विधानसभा निवडणुकीच्या मैदानात क्षीरसागर कुटुंबातील काका आणि दोन पुतण्याने उमेदवारी अर्ज दाखल केले परंतु काही कारणामुळे जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतली आणि महायुतीचे उमेदवार पुतणे योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिला.
- महाविकास आघाडी कडून संदीप क्षीरसागर तर महायुतीकडून योगेश क्षीरसागर हे बीड विधानसभा निवडणूकीच्या रिंगनात आहेत त्यातच आता जयदत्त क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिल्याने योगेश क्षीरसागर यांचे पारडे जड झाले आहे तर संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे.
- आता बीड विधानसभा 2024 च्या निवडणुकीत गुलाल कोण उधळणार.? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे..
error: Content is protected !!