32.4 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रचारात मुसंडी मारली..

  • डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रचारात मुसंडी मारली..
  • बीड प्रतिनिधी – महायुतीचे बीडचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी लिंबागणेश जिल्हा परिषद पिंजून काढले. त्यांच्या दौऱ्यास ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
  • डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रचारात मुसंडी मारली असून त्यांच्या प्रचारार्थ डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील मांजरसुंबा, गवारी, रत्नागिरी, ससेवाडी, मोरगाव, दरडवाडा, खंडाळा, मुळूक, मसेवाडी, लिंबोनिष, अंजनवती, महाजनवाडी, पोखरी, पिंपळनेर, बेलगाव, सोमनाथवाडी, देवरेवाडी, सूर्याचीवाडी, भाळवणी, पिंपळवाडी, डोकेवाडा, वाळेकर वाडा, कानेगाव, चराटा, धुमाळवाडी, मेंगडेवाडी, जाधववाडी, गवळवाडी, काळेवाडी, आहेर धानोरा, वरवटी यासह बहुतांश गावात दौरा केला. त्यांच्या दौऱ्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन केलेल्या कामांची माहिती दिली. नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करून डॉ.योगेश क्षीरसागर यांना मोठे मताधिक्क्य देणार असल्याचा विश्वास दिला.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!