लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बैठक संपन्न.
बीड प्रतिनिधी –शिवसंग्राम चालक-मालक संघटना जिल्हा परिषद पॉईंट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्षपदी तुकाराम वाघमारे. ऊर्फ तात्या, उपाध्यक्ष बाळासाहेब दोडके, परमेश्वर शिंदे सचिव, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या वेळी उपस्थित नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना बीड, जिल्हा परिषद पॉइंट बीड चे अध्यक्ष राजु भाऊ भोसले, अशोक थोरात, विनोद वडमारे, राजरतन वडमारे, संदीप भांबे, जालिंदर पाखरे, नवनाथ डावकर, सुनील काळे, रंजीत वाघमारे, अमोल लोखंडे, जालिंदर वारे, अशोक क्षीरसागर, राजू वाघमारे, भगवान पंधारे, कैलास वंजारे, शंकर मोरे, बाबा शेळके, रजाक पठाण, जमील शेख, नवी पठाण, संजय पायगुडे, बाबा शिंदे, तात्या कदम, राजेश चव्हाण, हनुमंत ननवरे, विनोद मस्के, अशोक राठोड, परमेश्वर पवार, कृष्णा राठोड, गिरधारी मोरे, सुनील काळे, अभिमान डोंगरे, गोरख ठोकरे, दादा शिंदे, उगले मामा, हनुमान जगदाळे, काळकुटे, प्रवीण सुदामे, ऋषिकेश बेदरे, धर्मेंद्र शिंदे, भरत सांगोळे, मोहन वाघमारे, विकास गोटे, जय राम बांगर, अण्णा शिणगारे, अंगद धनवे, दादा ढवळे, अमोल जोगदंड, नितीन मुंडे, प्रमोद वडमारे, व शिवसंग्राम चालक-मालक संघटना जिल्हा परिषद पॉइंट बीड या सर्वांच्या सर्वानुमते ही निवड करण्यात आलेली आहे व इत्यादी उपस्थित होते.