बीड लोकसभा निवडणुक 2024 निकाल अपडेट..
बीड लोकसभा तिसरी फेरी.
1) पंकजाताई मुंडे
बीड – 6386
गेवराई – 5021
माजलगाव – 3541
परळी – 4966
केज – 2641
आष्टी – 3017
एकूण – 25572
2) बजरंग सोनवणे
बीड – 3415
गेवराई – 3821
माजलगाव – 4069
परळी – 3392
केज – 6142
आष्टी – 3611
एकूण – 24450
पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या फेरीअखेर बजरंग सोनवणे यांना 2207 मतांची आघाडी..
तिसर्या फेरीअखेर एकूण मते
पंकजाताई मुंडे 71814
बजरंग सोनवणे 74021
एकूण मतांची आघाडी -2207 (बजरंग सोनवणे)
बीड लोकसभा निवडणुक 2024
फेरी क्रमांक 4
पंकजा मुंडे -92325
बजरंग सोनवणे-101281
आघाडी -8956 (बजरंग सोनवणे)
–