दुःखद निधन वार्ता
वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांना मातृषोक.
बीड प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या आई सौ.शशिकला सुखदेव हिंगे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले असून अंत्यविधी आज सकाळी 10.00 वा मोंढा रोड अमरधाम बीड येथे होईल.