गेवराईचे ग.प खरात यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन..
- गेवराईचे ग.प खरात यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन..
- आज सकाळी ११ वाजता गेवराई चा चिंतेश्वर स्मशानभूमीत अंतिम संस्कार
- दि.१४, गेवराई सोमनाथ मोटे सह शाम जाधव
- गेवराई तालुक्यातील मौजे मालेगाव येथील रहिवासी ग.प खरात हे गढी जय भवानी सहकारी साखर कारखाना येथे एम.डी पदा वरून शेतकऱ्यांना दिलासा दिला.व ते दिर्घ काळ आजारांवर झुंजत होते अखेर काल रात्री ११:०५ त्यांची ज्योत मावळली त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी,सुन नातवंडे असा मोठा परिवार आहे .एक गेवराई तालूका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रताप खरात व दुसऱ्या बीड जिल्हा पेट्रोल पंप संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद खरात आहेत.आज दि .१४/१/२०२४ रोजी रविवारी सकाळी ११ वाजता गेवराई चा चिंतेश्वर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
error: Content is protected !!