26.3 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

रवळगाव येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या व ऑनलाइन करण्यास नकार

रवळगाव येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या व ऑनलाइन करण्यास नकार

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- लखन शेर

रवळगाव येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या व ऑनलाइन करण्यास नकार दिला तलाठी मॅडम ग्रामसेवक यांनी सेलू तालुक्यातील रवळगाव येथील गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले आथिर्क मदतीसाठी अनुदान मंजूर केले होते सेलू तालुक्यातील पाच महसूल मंडळातील याद्या तयार केल्या पण रवळगाव येथे याद्या तयार करण्यास नकार दिला आहे तलाठी मॅडम व ग्रामसेवकनी उडत उडत उत्तर दिले जात आहे तहसीलदार यांना निवेदन दिले व उपस्थित सर्व रवळगावचे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

रवळगाव येथील नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या याद्या on-Line करणेसाठी महसुल प्रशासनाकडुन ग्रामसेवक श्री परसे यांच्याकडे सोपवण्यात आलेली होती परंतु आज पर्यंत त्यांनी या कामी कोणतीही मदत केलेली नाही व विचारणा केली असता संघटनेच्या कामाचे कारण दाखवुन या कामी नकार दिला आहे, तसेच तलाठी श्री पानझाडे साहेब यांना संपर्क केला असता त्यांनी सुध्दा या कामी नकार दिलेला आहे त्यामुळे सदरील काम हे आज पर्यत इ आलेले नाही व या कामी हलगर्जी करणारे शासकीय कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करुन दुष्काळग्रस्त शेतकरी यां

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!