वंचित बहुजन आघाडी च्या वतीने लोकशाहिराला विनम्र अभिवादन..!
बीड प्रतिनिधी : स्वातंत्र्याचा_अन्यायाचा_लढा केवळ नेतेच लढत नसतात तर तळागाळातल्या श्रमिकाकडूनही तो लढविला जातो त्यालाच खरी ‘ #क्रांती ‘ म्हणतात. पोवाड्यातून असे क्रांतिकारी विचार मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृति दिनानिमित्त येळंब घाट येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
विनम्र अभिवादन करताना वंचित बहुजन आघाडीचे विशाल वंजारे, बुद्धभूषण वंजारे, प्रवीण वंजारे, समाधान पवळे विशाल कांबळे, प्रणव जाधव, संकेत कांबळे उपस्थित होते.