महिला दक्षता कमिटीच्या वतीने वडवणीचे API अमन सिरसाठ साहेब यांचा यथोचित सन्मान….
गितांजली लव्हाळे वडवणी प्रतिनिधी :-
कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे साहेब यांच्या बदलीमुळे नव्याने रुजु झालेले सहायक पोलीस निरीक्षक अमन सिरसाठ साहेब यांच्या वडवणी महिला दक्षता कमिटीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
महिला दक्षता कमिटीच्या सावळे मॅडम ,पवार मॅडम जिजाबाई उजगरे, रामलाल भालेराव,शुभम झोडगे. कौशल्या झोडगे, पत्रकार गितांजली लव्हाळे. दिव्यांग प्रहार संघटनेच्या बीड जिल्हा महिला अध्यक्ष शिलाताई उजगरे यांची नूतन API अमन सिरसाठ साहेब यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला.