12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

मानवी हक्क अभियान च्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना..!

  • मानवी हक्क अभियान च्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना..!
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 
  • बीड दि १५: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मानवी हक्क अभियान बीड यांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित अभिवादन करण्यात आले.
  • जयंतीनिमित्त अभिवादन करतांना मानवी हक्क अभियान चे उपाध्यक्ष राम दादा वाघमारे. नितीन अडागळे. आकाश वाघमारे गोकुळ लांडगे,नितीन क्षिरसागर,सचिन क्षिरसागर, अशोक दादा धुताडमल व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
  •  उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.

 

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!