15.2 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

नारायण शिंदे यांच्या दावत-ए-इफ्तार मध्ये हिंदू मुस्लीम एकतेचे दर्शन. 

  • नारायण शिंदे यांच्या दावत-ए-इफ्तार मध्ये हिंदू मुस्लीम एकतेचे दर्शन. 
  • ह.भ.प लक्ष्मण महाराज मेंगडे, नाना महाराज कदम, मौलाना साबेर, हाफेज वाजेद सह हिंदु मुस्लिम बांधवांची लक्षणीय उपस्थिती .
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 
  •  नेकनूर : मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात दावत-ए-इफ्तार ठेवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बप्पा शिंदे यांची अखंडित परंपरा कायम ठेवत. केवळ आपल्याला पुण्य मिळावे व या माध्यमातून नेकनुर येथील सर्व जाती धर्मामध्ये सलोखा कायम रहावा हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून गेल्या पंचवीस वर्षापासून रोजा इफ्तार चे आयोजन करण्यात येत आहे. आजच्या दावत-ए-इफ्तार च्या कार्यक्रमातून हिंदू मुस्लीमांनी एकत्रित येऊन मोठा प्रतिसाद दिला आहे. यावेळी ह.भ.प लक्ष्मण महाराज मेंगडे, नाना महाराज कदम, मौलाना सय्यद साबेर अली, हाफेज वाजेद, स.पो.नि मुस्तफा शेख, ॲड जगदीश शिंदे, मा.शि.अ. भास्कर देवगुडे, ,सय्यद साजेद अली उर्फ बाबुभाई, सुंदर बापू शिंदे, चंद्रकांत शिंदे, सय्यद मोहिब भाई, सय्यद खालेद पत्रकार, ईजहारोदीन जहागीरदार, हातेम दादा, फेरोज पठाण सलीम पाशा, बाबा सर, शोहिब आमदार आदी उपस्थित होते.
  • नेकनुर येथे पवित्र रमजान महिन्यात नारायण बप्पा शिंदे यांच्या कडुन मुस्लिम समाजाला दावत-ए-इफ्तार चे आयोजन करण्यात आले होते. या दावत-ए-इफ्तार ला नेकनुर येथील हिंदू मुस्लीम दलित सर्व जाती धर्मातील बांधवांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहुन मोठा प्रतिसाद दिला गेल्या पंचवीस वर्षापासून रोजा इफ्तार चे आयोजन करण्याची नारायण बप्पा शिंदेंची अखंडित परंपरा कायम असुन मनुष्य सेवा हिच ईश्वर सेवा हा विचार आत्मसात करून पुण्य व नेकी या उद्देशाने केलेल्या या उपक्रमाला नेकनुर मुस्लिम समाजा तर्फे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित नारायण बप्पा शिंदे यांच्या सह ह.भ.प लक्ष्मण महाराज मेंगडे, नाना महाराज कदम, मौलाना साबेर अली, हाफेज वाजेद साहब, ॲड जगदीश शिंदे, भास्कर देवगुडे, सुंदर बापू शिंदे, चंद्रकांत शिंदे, सचिन शिंदे, यांचा सत्कार करुन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
  • यावेळी मा. जि. प सदस्य सुधाकरराव कल्याणकर,मोहनराव शिंदे, सय्यद साजेद अली उर्फ बाबुभाई, सय्यद खालेद पत्रकार, ईजहारोदीन जहागीरदार, तुळजीराम शिंदे सर,सय्यद मोहिब भाई, मसुद पाशा, डिगांबर लांडगे, हामेद सलीम, हातेम दादा,शिवाजी शिंदे, नदीम आरेफ सर, शेख अजहर सर, फेरोज पठाण,मकसुद पैलवान, फुलचंद नागरगोजे, एल.पी.करांडे सर, अंकुश भस्मे, महादेव मुळे, जयदीप काळे, आजम पाशा, सलीम पाशा सौदागर, सय्यद शोहिब आमदार, लालू जागीरदार, हाजी सलीम पाशा,गणेश शिंदे,बाबा सर, मुस्तखीम जागीरदार,काजी अ. गणी राजु, जबीउल्ला कादरी, मुनवर पठाण सर, शेख सज्जाद, सलीम बागा, जावेद बिल्डर, सय्यद अथर,अखील कारभारी, शाहेर दादा, सय्यद नदीम मंडोला, कलीमुल्ला जागीरदार, लादेन पाशा,सय्यद प्रा. मुजावर सर, शेख वहाब भाई, इद्रीस मास्टर,अरशद पत्रकार, ताहेर अली हाश्मी, परवेझ सेठ, असरारोद्दीन जागीरदार, युनुस अतार, मुजम्मिल मामु, शेख उबेद, शेख रशीद, नौशाद पठाण,सय्यद एजाज शोले, सय्यद वसी, नईम मकानदार, मुजफ्फर पैलवान,अ.जब्बार कुरेशी,ईसरारोद्दीन जागीरदार, अ. हाई हाश्मी, रघुनाथ काळे, भारत गोरख काळे, शेख इसाक कालु, इलियास भाई, मजहर साब, काझी मोईज, इद्रीस भाई, रहेमतउल्ला बेग, अली हाश्मी, शफीक बक्कर,सय्यद मसी, सय्यद मुबीन, रफिक अतार,उमर खान, सय्यद मोईज मुश्शु, सय्यद रिजवान, गुड्डू कारभारी, शेख कालु, बंडू जाधव, आदी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!