22.5 C
New York
Sunday, May 19, 2024

Buy now

अनेक दिवसापासून नारायण शिंदे यांनी लावून धरलेल्या मागणीला यश….!

अखेर नेकनूरकर यांच्या मागणीला यश…!

अनेक दिवसापासून नारायण शिंदे यांनी लावून धरलेल्या मागणीला यश….!

बीड प्रतिनिधी – नेकनुर येथील जनावरांचा आठवडी बाजार सुरू करावा यासाठी नारायण  शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेने तसेच नेकनूर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. अखेर या आंदोलनाला आज यश मिळाले आहे.

लंबी आजार पसरल्यामुळे बऱ्याच दिवसापासून नेकनूर येथील जनावरांचा आठवडी बाजार बंद होता यासाठी गेल्या काही दिवसांपासून माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण  शिंदे यांनी हा बाजार सुरू करावा यासाठी मागणी लावून धरली होती अखेर या मागणीला यश मिळाल्याचे माऊली न्युजशी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण शिंदे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!