8.5 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

बीड नगरपरिषद निवडणूक : दहा नगरसेवकांचे निकाल जाहीर

  • बीड नगरपरिषद निवडणूक : दहा नगरसेवकांचे निकाल जाहीर
  • बीड नगरपरिषद निवडणुकीत दहा नगरसेवकांचे निकाल हाती आले असून विविध पक्षांनी आपले वर्चस्व दाखवले आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून तुतारी चिन्हाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपचे दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर प्रभाग क्रमांक 3 मधून घड्याळ चिन्हाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून तुतारी आणि भाजप चे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत.
  • या निकालानुसार एकूण दहा नगरसेवकांमध्ये भाजपचे 3 उमेदवार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत.
  • निवडणूक निकालांमुळे बीडच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल दिसून येत असून पुढील काळात नगरपरिषदेत सत्तास्थापनेसाठी हालचाली वेग घेण्याची शक्यता आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!