21.4 C
New York
Sunday, October 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

ST आरक्षण लॉक आहे आणि त्याची चावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे ज्यांना आत यायचे आहे त्यांनी चावी बाबासाहेबांकडून घ्यावी – अजिंक्य चांदणे

  • ST आरक्षण लॉक आहे आणि त्याची चावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे ज्यांना आत यायचे आहे त्यांनी चावी बाबासाहेबांकडून घ्यावी – अजिंक्य चांदणे
  •  बीड प्रतिनिधी दि, 30 : अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लॉक केले आहे. या प्रवर्गामध्ये कोणी आत ही येऊ शकत नाही आणि बाहेर ही जाऊ शकत नाही. या लॉकची चावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडेच आहे. ज्यांना ती हवी आहे, त्यांनी त्यांच्याकडूनच घ्यावी. उगाच आम्हाला त्रास देऊ नये, असे मत अजिंक्य चांदणे यांनी आदिवासी समाजाने आयोजित केलेल्या “उलगुलान” महामोर्चामध्ये व्यक्त केले.
  • आरक्षण हे फडणवीसांच्या हेडगेवारांनी आम्हाला दिलेले नाही आमचे पूर्वज छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला दिले आहे ..
  • तुमच्या पूर्वजांनी आमच्या वाट्याला गावकूस आणि जंगल दिलेले आहे ..! बंजारा- धनगर बांधवांनी हा हट्ट धरू नये तुम्ही आमचीच माणसे आहात.
  • परंतु आंब्याने आंबा पाडायचा हे धोरण फडणवीस राबवत आहेत हे आपण ओळखायला हवे …!

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!