कै.संतोष वामनराव मोटे यांचे निधन
- निधन वार्ता
- कै.संतोष वामनराव मोटे यांचे निधन
- गेवराई – गेवराई शहरातील नगर परिषद कर्मचारी संतोष वामनराव मोटे यांचे शनिवार दिनांक 20 रोजी अल्पशा आजाराने दुखत निधन झाले.कै संतोष मोटे यांनी जीवनात अतिशय संघर्ष केला त्यांना नगर परिषद कर्मचारी पदावर कार्यरत राहण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला नंतर 2016 नंतर ते रोजंदारीवर काम करत होते त्यानंतर 2025 मध्ये त्यांना सेवेत सामावुन घेतले मात्र त्यांना खुपचं त्रास झाला त्याच दरम्यान त्यांना मधुमेह आजार झाला गेल्या काही दिवसांपासुन ते मधुमेहावर विविध ठिकाणी उपचार घेत होते परंतु त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली त्यांचे शनिवार दिनांक २० रोजी त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्यावर काल गेवराई शहरातील स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.
- त्यांच्या प्रश्चात पत्नी,भाऊ,तीन पुतने ,नातसुना एक बहिण असा परिवार आहे संतोष मोटे हे पत्रकार सोमनाथ मोटे यांचे मोठे भाऊ होते.
error: Content is protected !!